लहान बाळाचा खोकला म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 16:59

बाळाला जर सतत खोकला येत असेल, खोकला जरी नसेल तरी श्वास घेण्यात त्रास होत असेल, श्वास घेताना घरघर असा आवाज येणे, खोकल्यावर ओठांचा व चेहऱ्याचा रंग निळा पडणे, छातीत अतिशय वेदना होणे, डोकेदुखी वाढणे, खोकल्यातून रक्त पडणे, अतिशय ताप असणे यांसारखी लक्षणे जर बाळात दिसत असतील तर वैद्यकीय उपचारांना प्राधान्य द्यावे.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info